- भारताची केळीची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव महानगरीत मराठा उद्योजकांचे पुढचे “राज्यस्तरीय मराठा उद्योजक महाअधिवेशन” होत आहे.
- मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या मराठा उद्योजक महाअधिवेशनात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वार्थानं यशस्वी भरारी घेणारे उद्योजक त्यांच्या यशाचं गमक खुलं करुन मार्गदर्शन करणार आहेत.