मराठा उद्योजक
विकास आणि मार्गदर्शन संस्था
महाराष्ट्र राज्य
विकास आणि मार्गदर्शन संस्था
महाराष्ट्र राज्य
नोंदणी क्र: सांगली / ००००३०० / २०१८
जिल्हा: नाशिक
जिल्हा: नाशिक
मराठा उद्योजक
विकास आणि मार्गदर्शन संस्था
महाराष्ट्र राज्य
विकास आणि मार्गदर्शन संस्था
महाराष्ट्र राज्य
नोंदणी क्र: सांगली / ००००३०० / २०१८
जिल्हा: नाशिक
जिल्हा: नाशिक
Previous slide
Next slide
एकत्र या
साहाय्य करा
प्रगतिशील व्हा
जय जिजाऊ! जय शिवराय!
मराठा सेवा संघ
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी १ सप्टेबंर १९९० रोजी जिल्हा अकोला येथे मराठा सेवा संघाची स्थापना केली. सुरुवातीला मुठभर लोकांना घेवुन दलित बहुजन समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उठविला. याच मराठा सेवा संघाला माननारा मोठा वर्ग तयार झाला.
विज्ञान
विज्ञाननिष्ठ समाज निर्मिती करणे
मानवता
मानवतावादी मुल्यांची जपणूक
प्रगती
सर्व समावेशक प्रगती साधने
मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था
मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था २०१८ डिसेंबरला रजिस्टर झाली.
सकल मराठा आणि बहुजन समाजातील उद्योगा संबंधी मार्गदर्शन करणे, सेमीनार, कॉन्फरेन्स, आयोजित करणे. उद्योगातील अडि-अडचणी विषयी पाठपुरावा करणे हे संघटनेचे मुख्य कार्य आहे.

आपले नाशिक

पुण्यनगरी नाशिक
महाराष्ट्रातल्या शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे.
जिल्हा कार्यकारिणी

उपाध्यक्ष

अध्यक्ष

सचिव

सदस्य

सदस्य

सदस्य

सदस्य

सदस्य

सदस्य

सदस्य

सदस्य

सदस्य
येणारे प्रकल्प
- सकाळी ९ ते संध्याकाळी ६
- रविवार दिनांक 9 एप्रिल, 2023
-
महाकवी कालिदास नाट्य मंदिर,
नाशिक, महाराष्ट्र
मराठा उद्योजक महाअधिवेशन - 2023
जय जिजाऊ… जय शिवराय…
▪️ प्रभू श्रीरामचंद्रांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पुण्यभूमी नाशिक महानगरीत मराठा उद्योजकांचे पहिले “राज्यस्तरीय मराठा उद्योजक महाअधिवेशन” होत आहे.
▪️ मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या मराठा उद्योजक महाअधिवेशनात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वार्थानं यशस्वी भरारी घेणारे उद्योजक त्यांच्या यशाचं गमक खुलं करुन मार्गदर्शन करणार आहेत.
आदर्श उद्योजक

- शिवश्री हनुमंतराव गायकवाड
- भारत विकास ग्रुप
- १९व्या वर्षी भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली.
- १९९७ मध्ये भारत विकास ग्रुपमध्ये रूपांतर झाले.
- हौसकिपींग आणि फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये यांत्रिकरण करणारे ते पहिले भारतीय ठरले.
- आठ जनापासून ते ५५००० कर्मचाऱ्यांचा परिवार बीव्हीजीचा भाग आहेत.
- सामाजिक व उद्योजकीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

- शिवश्री सुरेश व शिवमती अर्चना कुटे
- कुटे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीस
- तिरुमला ऑइल या ब्रँडला जागतिक स्तरावर ख्याती मिळवून देणारे उद्योजक
- अनेक सामाजिक व उद्योजकीय पुरस्काराने सन्मानित

- शिवश्री सुरेश हावरे
- -
—–

- शिवश्री जगदीश कदम
- राजपथ इंफ्राकाँन
- अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
- रस्ता बांधकामात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे मानकरी
- बिझनेस लीडर २०२२ या किताबाचे मानकरी

- शिवश्री डॉ. प्रकाश भोसले
- बीबीजी ई ब्रॅण्डिंग
- बीबीजी ई ब्रॅण्डिंगचे संस्थापक
- व्यवसाय विषयावर ४ पुस्तकांचे लेखन आणि प्रकाशन
- कोविड नंतरच्या जागतिक आर्थिक विकासाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉक्टरेट पदवीने सन्मानित
- छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची उद्योगनिती या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते

- शिवश्री संजय वायाळ
- ईशवेद बायोटेक
—-