आदर्श उद्योजक
शिवश्री हनुमंतराव गायकवाड
भारत विकास ग्रुप
- १९व्या वर्षी भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली.
- १९९७ मध्ये भारत विकास ग्रुपमध्ये रूपांतर झाले.
- हौसकिपींग आणि फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये यांत्रिकरण करणारे ते पहिले भारतीय ठरले.
- आठ जनापासून ते ५५००० कर्मचाऱ्यांचा परिवार बीव्हीजीचा भाग आहेत.
- सामाजिक व उद्योजकीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
शिवश्री सुरेश व शिवमती अर्चना कुटे
कुटे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीस
- तिरुमला ऑइल या ब्रँडला जागतिक स्तरावर ख्याती मिळवून देणारे उद्योजक
- अनेक सामाजिक व उद्योजकीय पुरस्काराने सन्मानित
शिवश्री डॉ सुरेश हावरे
हावरे इंजि अँड बिल्डर्स
- व्यस्थापकीय संचालक हावरे इंजि अँड बिल्डर्स
शिवश्री जगदीश कदम
राजपथ इंफ्राकाँन
- अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
- रस्ता बांधकामात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे मानकरी
- बिझनेस लीडर २०२२ या किताबाचे मानकरी
शिवश्री डॉ. प्रकाश भोसले
बीबीजी ई ब्रॅण्डिंग
- बीबीजी ई ब्रॅण्डिंगचे संस्थापक
- व्यवसाय विषयावर ४ पुस्तकांचे लेखन आणि प्रकाशन
- कोविड नंतरच्या जागतिक आर्थिक विकासाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉक्टरेट पदवीने सन्मानित
- छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची उद्योगनिती या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते