मराठा सेवा संघ प्रणित
मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था
शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी १ सप्टेबंर १९९० रोजी जिल्हा अकोला येथे मराठा सेवा संघाची स्थापना केली. सुरुवातीला मुठभर लोकांना घेवुन दलित बहुजन समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उठविला. याच मराठा सेवा संघाला माननारा मोठा वर्ग तयार झाला. पुढे काळानुरूप विविध कक्षाची स्थापना या संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली. एकूण ३३ कक्ष सध्या कार्यरत आहेत. सळसळत्या रक्ताच्या तरुणांसाठी संभाजी ब्रिगेड हा कक्ष स्थापन करण्यात आला तर महिलांसाठी जिजाऊ ब्रिगेड हा कक्ष स्थापन करण्यात आला. शिक्षकांसाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, विद्यार्थ्यांसाठी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, पत्रकारांसाठी तानुबाई बिर्जे पत्रकार कक्ष, राजकीय भूमिकेसाठी शिवराज्य पक्ष, साहित्यिकांसाठी संतसूर्य तुकाराम साहित्य परिषद आदी विविध कक्षाच्या माध्यमातून सेवा संघ विधायक काम करत आहे.
मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र ही २०१८ डिसेंबर ला रजिस्टर झाली.संस्थेचे कार्यालय मराठा सेवा संघ बिल्डिंग, मॉ जिजाऊ मार्ग सहकारी हास्पीटलच्या मागे सांगली येथे आहे. मुख्य कार्यालय मराठा सेवा संघ बिल्डिंग, सुर्वेनगर नागपूर येथे आहे. महाराष्ट्रातील ३६जिल्ह्यात संगठन कार्यरत आहे.
सकल मराठा आणि बहुजन समाजातील उद्योगा संबंधी मार्गदर्शन करणे, सेमीनार, कॉन्फरेन्स, आयोजित करणे. उद्योगातील अडि-अडचणी विषयी पाठपुरावा करणे हे संघटनेचे मुख्य कार्य आहे.
विज्ञान
विज्ञाननिष्ठ समाज निर्मिती करणे
मानवता
मानवतावादी मुल्यांची जपणूक
प्रगती
सर्व समावेशक प्रगती साधने
संस्था कार्यकारणी

शिवश्री अविनाश पाटील
राष्ट्रीय अध्यक्ष

शिवश्री राजेंद्रसिंह पाटील
प्रदेशाध्यक्ष

शिवश्री दामोदर तिवाडे
राष्ट्रीय उपाध्यक्ष

शिवश्री वैभव तळेकर
प्रदेश उपाध्यक्ष

शिवश्री संजय वायाळ
प्रदेश महासचिव

शिवश्री जगदीश रणदिवे
खजिनदार

शिवश्री डॉ शिवाजीराव झोंबाडे
सदस्य

शिवश्री अंकुश रामचंद्र जाधव
सदस्य

शिवश्री हंसराज दत्तोबा जाधव
सदस्य

शिवश्री शेखर अशोक ठाकरे
सदस्य

शिवश्री प्रकाश रघुनाथ औताडे
सदस्य

शिवश्री सुधाकर पांडुरंग पाटील
सदस्य

शिवश्री आशाताई संजय पाटील
सदस्य

शिवश्री रामराव हंबीरराव सुळे
सदस्य

शिवश्री तान्हाजीराव जाधव
सदस्य

शिवश्री अनंत गायकवाड
मराठवाडा विभागीय अध्यक्ष

शिवश्री रणजीत शिंदे
प. महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष

शिवमती आशाताई पाटील
प. महाराष्ट्र विभागीय महिला अध्यक्ष

शिवश्री अनिल अनंतराव टाले
विदर्भ विभागीय अध्यक्ष

शिवश्री विशाल देसले पाटील
नाशिक विभागीय अध्यक्ष

शिवश्री शाहीर पाटील
राज्य संघटक

शिवश्री संजय उर्फ विक्रमसिह शिवाजीराव काटकर
राज्य संघटक पश्चिम महाराष्ट्र
थिंकटॅंक कोअर कमिटी

शिवश्री राजेंद्रसिंह पाटील

शिवश्री डॉ प्रकाश भोसले

शिवश्री डॉ प्रकाश औताडे

शिवश्री डॉ कुमार गायकवाड

शिवश्री उज्ज्वल साठे

शिवश्री आशाताई संजय पाटील

शिवश्री तान्हाजीराव जाधव

शिवश्री रामराव हंबीरराव सुळे
