मराठा उद्योजक

आदर्श उद्योजक

शिवश्री हनुमंतराव गायकवाड

भारत विकास ग्रुप
  • १९व्या वर्षी भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली.
  • १९९७ मध्ये भारत विकास ग्रुपमध्ये रूपांतर झाले.
  • हौसकिपींग आणि फॅसिलिटी मॅनेजमेंटमध्ये यांत्रिकरण करणारे ते पहिले भारतीय ठरले.
  • आठ जनापासून ते ५५००० कर्मचाऱ्यांचा परिवार बीव्हीजीचा भाग आहेत.
  • सामाजिक व उद्योजकीय कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.